ProAVBETA

तुमचा मोबाईल.
आता प्रो कॅमेरा.

ProAV चे दोन नवे टूल्स — बीटा चाचणीसाठी खुले.

या महिन्यात मोफत · बीटा आवृत्ती

MOBILE TO VENUE

तुमच्या फोनचा कॅमेरा — थेट कार्यक्रमाच्या LED वॉलवर.

MOBILE TO OBS

फोनचा कॅमेरा — OBS मध्ये source म्हणून, लाईव्ह स्ट्रीम आणि reels साठी.

कसे मिळवायचे?

  1. खाली नाव व मोबाईल नंबर भरा
  2. WhatsApp उघडेल — संदेश पाठवा
  3. आम्ही बीटा लिंक WhatsApp वर पाठवू

नोंदणी

कृपया नाव, योग्य १० अंकी मोबाईल नंबर आणि "तुम्ही कोण?" भरा.
✔ धन्यवाद! तुमची नोंदणी झाली. आम्ही WhatsApp वर तुम्हाला बीटा लिंक पाठवू.
अधिक माहितीसाठी WhatsApp: 9850011444

नोंदणी करून तुम्ही मान्य करता की तुमचे नाव व मोबाईल नंबर फक्त ProAV बीटा संपर्कासाठी वापरला जाईल.

किंवा थेट WhatsApp वर संदेश पाठवा →

बीटा आवृत्ती: चाचणीसाठी, या महिन्यात मोफत, व्यावसायिक वापरासाठी नाही. तुमचा अभिप्राय आम्हाला मोलाचा आहे.